Daily vocab - दैनिक शब्दावली - English Hindi Marathi - 8 Jully 2019 - dailyvocab

Daily Vocab - Dailyvocab.com
दैनिक शब्दावली
८ जुलै २०१९

Daily Vocab

1. Reminisces 
  • हिंदी अर्थ : याद दिलाना / स्मरण करना / याद कराना
  • मराठी अर्थ : स्मृतींना उजाळा देणे/ जुन्या आठवणी काढणे
2. Tantrum:
  • हिंदी अर्थ : गुस्से का आवेश / चिढ़ का आवेश
  • मराठी अर्थ : क्रोधाचा झटका
3. Proximity :
  • हिंदी अर्थ : निकटता / सामीप्य
  • मराठी अर्थ : च्या शेजारी / सानिध्यात
4. Splurge :
  • हिंदी अर्थ : डींग मारना / संपत्ती का प्रदर्शन करणा
  • मराठी अर्थ : आपल्या संपत्तीचे केलेले प्रदर्शन / (इतरांचे लक्ष वेधण्यासाठी) पैसे मुक्तहस्ते उधळणे
5. Averse :
  • हिंदी अर्थ : प्रतिकूल / विरुद्ध / उलटा
  • मराठी अर्थ : उलट / विरोधी / विरुद्ध